अध्याय: 18, ओवी: 726

ना ना निधानचि निदैवा | होये कोळसयाचा उडवा | पैं असतें आपणपें जीवा | नाहीं जालें ||७२५|| तैसें धर्मजात तितकें | जिये बुद्धीसी पातकें | साच तें लटिकें | ऐसेंचि बुझे ||७२६|| [ सर्वेति ] ते आघवेचि अर्थ | करूनि घाली अनर्थ | गुण ते ते व्यवस्थित | दोषचि मानी ||७२७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.