अध्याय: 18, ओवी: 728
[ सर्वेति ] ते आघवेचि अर्थ | करूनि घाली अनर्थ | गुण ते ते व्यवस्थित | दोषचि मानी ||७२७||किंबहुना श्रुतिजातें | अधिष्ठूनि केलें सरतें | तेतुलेंहि उपरतें | जाणे जे बुद्धी ||७२८|| कोणातेंही न पुसतां | तामसी जाणावी पंडुसुता | रात्री काय धर्मार्था | साच करावी ||७२९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
