अध्याय: 18, ओवी: 739

[ इन्द्रियक्रियाः ] इंद्रियां विषयांचिया गांठी | अपैसां सुटती किरीटी | मन मायेच्या पोटीं | रिगती दाही ||७३८||[ प्राण- ] अधोर्ध्व गुढें काढी | प्राण नवांची पेंडी | बांधोनि घाली उडी | मध्यमेमाजी ||७३९||संकल्पविकल्पाचें लुगडें | सांडूनि मन उघडें | बुद्धि मागिलेकडे | उगीचि बैसे ||७४०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.