अध्याय: 18, ओवी: 742
[ धारयते ] ऐसी धैर्यराजें जेणें | मन प्राण करणें | स्वचेष्टांचीं संभाषणें | सांडवीजती ||७४१||[ योगेन ] मग आघवींचि सडीं | ध्यानाच्या आंतुल्या मढीं | कोंडिजती निरवडी | योगाचिये ||७४२||[ अव्यभिचारिण्या ] परी परमात्मया चक्रवर्ती | उगाणिती जंव हातीं | तंव लांच न घेतां धृती | धरिजती जियां ||७४३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
