अध्याय: 18, ओवी: 751

अहो प्राकृत आणि हीन | तयाही कीं गुणत्वाचा मान | परि न म्हणिजे पुण्यजन | राक्षस काई ||७५०|| पैं ग्रहांमाजि इंगळ | तयातें म्हणिजे मंगळ | तैसा तमीं धसाळ | गुणशब्द हा ||७५१||जे सर्व दोषांचा वसौटा | तमचि कामऊनि सुभटा | उभारिला आंगवठा | जया नराचा ||७५२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.