अध्याय: 18, ओवी: 776
ना ना लवणाचें जळ | होआवया दोनी चार वेळ | देऊनि सांडिजती ढाळ | तोयाचे जेवीं ||७७५||तेविं जालेनि सुखलेशें | जीव भाविलिया अभ्यासें | [ दुःखान्तं च निगच्छति ] जीवपणाचें नासे | दुःख जेथें ||७७६||[ चूर्णिका ] तें येथ आत्मसुख | जालें असे त्रिगुणात्मक | तेंही सांगों एकैक | रूप आतां ||७७७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
