अध्याय: 18, ओवी: 789

ऐसा जया सुखाचा आरंभ | दावी काठिण्याचा क्षोभ | [ परिणामेऽमृतोपमं ] मग क्षीराब्धीं लाभ | अमृताचा जैसा ||७८८||पहिलया वैराग्यगरळा | धैर्यशंभु वोडवी गळा | तरि ज्ञानामृतें सोहळा | पाहे जेथें ||७८९|| पैं कवलिताहि कोपे ऐसें | द्राक्षांचें हिरवेपण असे | तें परिपाकीं कां जैसें | माधुर्य आते ||७९०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.