अध्याय: 18, ओवी: 791
पैं कवलिताहि कोपे ऐसें | द्राक्षांचें हिरवेपण असे | तें परिपाकीं कां जैसें | माधुर्य आते ||७९०|| [ आत्मबुद्धिप्रसादजं ] तें वैराग्यादिक तैसें | पिकलिया आत्मप्रकाशें | मग वैराग्येंसींही नाशे | अविद्याजात ||७९१||तेव्हां सागरीं गंगा जैसी | आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी | अद्वयानंदाची आपैसी | खाणी उघडे ||७९२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
