अध्याय: 18, ओवी: 814
[ सत्त्वं प्रकृतिजैरिति ] म्हणौनि प्रकृतीच्या आलोकीं | न बंधिजे इंहीं सत्त्वादिकीं | [ न तदस्तीति ] तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं | आथी वस्तु ||८१३||कैंचा लोंवेवीण कांबळा | मातियेवीण मोदळा | का जळेंवीण कल्लोळा | होणें आहे ||८१४|| तैसें न होनि गुणाचें | सृष्टीच्या रचना रचे | ऐसें नाहींच गा साचें | प्राणिजात ||८१५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
