अध्याय: 18, ओवी: 816
तैसें न होनि गुणाचें | सृष्टीच्या रचना रचे | ऐसें नाहींच गा साचें | प्राणिजात ||८१५|| यालागीं हें सकळ | तिहीं गुणांचेंचि केवळ | घडलें आहे निखिळ | ऐसें जाण ||८१६|| गुणीं देवां त्रयी लाविली | गुणीं लोकीं त्रिपुटी [ तृतीयाध्यायोक्तं कर्मयोगं दर्शयितुं प्रकरणान्तरमारभते ब्राह्मणेत्यष्टभिः ] पाडिली | [ चूर्णिका ] चतुर्वर्णां घातलीं | सिनानीं उळिगें ||८१७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
