अध्याय: 18, ओवी: 833

तेंचि आतां कोण कोण | वर्णविहिताचें लक्षण | हें सांगों ऐक श्रवण- | सौभाग्यनिधी ||८३२|| [ शमः ] तरि सर्वेंद्रियांचिया वृत्ती | घेऊनि आपुल्या हातीं | बुद्धि आत्मया मिळे येकांतीं | प्रिया जैसी ||८३३||ऐसा बुद्धीचा उपरम | तया नाम म्हणिपे शम | तो गुण गा उपक्रम | जया कर्माचा ||८३४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.