अध्याय: 18, ओवी: 836
[ दमः ] आणि बाह्येंद्रियांचें धेंडें | पिटूनि विधीचेनि दंडें | नेदिजे अधर्माकडे | कंहींचि जावों ||८३५||तो पैं गा शमा विरजा | दम गुण जेथ दुजा | आणि स्वधर्माचिया वोजा | जिणें जें कां ||८३६|| [ तपः ] तेवींचि सटवीचिये राती | न विसंबिजे जेविं वाती | तैसा ईश्वरनिर्णय चित्तीं | वाहणें सदा ||८३७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
