अध्याय: 18, ओवी: 839
तया नाम तप | हें तिजया गुणाचें रूप | [ शौचं ] आणि शौचही निष्पाप | द्विविध जेथ ||८३८||मन भावशुद्धी भरलें | आंग क्रिया अळंकारिलें | ऐसें सबाह्य जियालें | साजिरें जें कां ||८३९|| तया नाम शौच पार्था | तो कर्मीं गुण जये चौथा | [ क्षान्तिः ] आणि पृथ्वीचिया परी सर्वथा | सर्व जें साहाणें ||८४०||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
