अध्याय: 18, ओवी: 847

तें गा कर्मीं जिये | सातवा गुण होये | [ विज्ञानं ] आणि विज्ञान हें पाहें | एवंरूप ||८४६||तरि सत्त्वशुद्धीचिये वेळे | शास्त्रें कां ध्यानबळें | ईश्वरतत्त्वींचि मिळे | निष्टंकबुद्धी ||८४७||हें विज्ञान बरवें | तें गुणरत्न जेथ आठवें | [ आस्तिक्यं ] आणि आस्तिक्य जाणावें | नववा गुण ||८४८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.