अध्याय: 18, ओवी: 867

माहेवणी प्रयत्नेंसीं | चुकविजे सेजे जैसी | रिपू पाठी नेदिजे तैसी | समरंगणीं ||८६६||हा क्षत्रियाचेया आचारीं | पांचवा गुणेंद्र अवधारीं | चहूं पुरुषार्थीं शिरीं | भक्ति जैसी ||८६७|| [ दानं ] आणि जालेनि फुलें फळें | शाखिया जैसी मोकळे | कां उदार परिमळें | पद्माकर ||८६८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.