अध्याय: 18, ओवी: 889
[ अभिरतः ] तया स्वभावविहिता कर्मा | शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा | प्रवर्तावयालागीं प्रमा | अढळ कीजे ||८८८||पैं आपुलेंच रत्न थितें | घेपे पारखियाचेनि हातें | तैसें स्वकर्म आपैतें | शास्त्रें करावें ||८८९||जैसी दिठी असे आपुलिया ठाईं | परि दीपेंवीण भोग नाहीं | मार्गु न लाहतां काई | पाय असतां होय ||८९०||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


