अध्याय: 18, ओवी: 893

[ संसिद्धिं लभते नरः ] मग घरींचाचि ठेवा | जेविं डोळ्यां दावी दिवा | तरी घेतां काय पांडवा | आडळ असे ||८९२||[ स्वकर्मनिरतः ] तैसें स्वभावें भागा आलें | वरी शास्त्रें खरें केलें | तें विहित जो आपुलें | आचरे गा ||८९३||परि आळस सांडुनी | फळकाम दवडुनी | आंगें जीवें मांडुनी | तेथेंचि भरु ||८९४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.