अध्याय: 18, ओवी: 896

वोघीं पडिलें पाणी | नेणे आनानी वाहणी | तैसा जाय आचरणीं | व्यवस्थौनी ||८९५||[ यथा ] अर्जुना जो यापरी | तें विहित कर्म स्वयें करी | [ सिद्धिं ] तो मोक्षाच्या ऐलतीरीं | [ विन्दन्ति तच्छृणु ] पैठा होय ||८९६||जे अकरणा आणि निषिद्धा | न वचेचि कांहीं संबंधा | म्हणौनि भवा विरुद्धा | मुकला तो ||८९७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.