अध्याय: 18, ओवी: 904
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा | वाधावा सांगतया अरुणाचा | उदय त्या वैराग्याचा | ठावो पावे ||९०३|| किंबहुना आत्मज्ञान | जेणें हाता ये निधान | तें वैराग्य दिव्यांजन | जीवें ले तो ||९०४|| ऐसी मोक्षाची योग्यता | सिद्धी जाय तया पंडुसुता | अनुसरोनि विहिता | कर्मा यया ||९०५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
