अध्याय: 18, ओवी: 92
इंहीं दोहीं कीर शब्दीं | त्यागचि बोलिजे त्रिशुद्धी | परि कारण एथ भेदी | येतुलेंची ||९१||निपटूनि कर्म सांडिजे | तें सांडणें संन्यास म्हणिजे | फळमात्र कां त्यजिजे | तो त्याग गा ||९२||तरी कोणा कर्माचें फळ | सांडिजे कोण कर्म केवळ | हेंही सांगों विवळ | चित्त देईं ||९३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
