अध्याय: 18, ओवी: 937

[ सर्वारम्भा हि दोषेण ] म्हणौनि भलतिये कर्मीं | आयास जर्‍ही उपक्रमीं | तरी काय स्वधर्मीं | दोष सांगें ||९३६||अगा उजू वाटा चालावें | तर्‍ही पायचि शिणवावे | ना आडरानें धांवावें | तर्‍ही तेंची ||९३७|| पैं शिळा कां सिदोरिया | दाटणें एक धनंजया | परि जें वाहतां विसावया | मिळिजे तें घेपे ||९३८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.