अध्याय: 18, ओवी: 961

ऐसया अंतःकरण | बाह्य येतां तयाची आण | न मोडी समर्था भेण | दासी जैसी ||९६०|| तैसें ऐक्याचिये मुठी | माजिवडें चित्त किरीटी | करूनि वेधीं नेहटी | आत्मयाच्या ||९६१||[ विगतस्पृहः ] तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे | निमणें जालेंचि आहे | आगीं दडपलिया धुयें | राहिजे जैसें ||९६२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.