अध्याय: 18, ओवी: 991

म्हणौनि तयासि कांहीं | त्रिशुद्धि करणें नाहीं | परि ऐसें जरि हें कांहीं | नव्हे जया ||९९०|| कानां वचनाचिये भेटी- | सरिसाचि पैं किरीटी | वस्तु होऊनि उठी | कवणि एक जो ||९९१|| येर्‍हवीं स्वकर्माचेनि वह्नीं | काम्यनिषिद्धाचिया इंधनीं | रज तम कीर दोन्ही | जाळिलीं आधीं ||९९२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.