अध्याय: 18, ओवी: 999

[ तथा ] परि वोखद घेतखेंवो | काय लाभे आपला ठावो | कां उदयजतांचि दिवो | मध्याह्न होय ||९९८||सुक्षेत्रीं आणि वोलटें | बीजहि पेरिलें गोमटें | तरि आलोट फळ भेटे | परि वेळें कीं गा ||९९९||जोडला मार्ग प्रांजळ | मिनला सुसंगाचाही मेळ | तरि पाविजे वांचूनि वेळ | लागेचि कीं ||१०००||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.